फाडफाड इंग्रजी बोला उज्वल भविष्य घडवा

इंग्रजी बोलायला शिका आणि तेही मराठी भाषेत 🚀

Hurry Up!

म्हणून लगेच आपला WhatsApp group जॉईन करून ठेवा , त्यात तुम्हाला रोज लाईव्ह क्लास ची लिंक येईल....

तुम्ही भविष्यात कोणत्याही क्षेत्रात करियर करा पण तुम्हाला छान इंग्लिश बोलता आलीच पाहिजे, जर आपल्याला छान इंग्लिश बोलता आली तर आपला आपला आत्मविश्वास वाढतो म्हणूनच आपण दररोज इंग्लिश बोलण्याचा सराव घेणार आहोत

Your English Coach एकनाथ नवले​

इंग्रजी शिकणं म्हणजे फक्त Grammar चे नियम पाठ करणं नाही – तर आत्मविश्वासाने लोकांसमोर बोलायला शिकणं. आणि हेच कौशल्य गेली अनेक वर्षं एकनाथ नवले सर मराठी माणसांना देत आहेत.

विद्यार्थ्यांसाठी इंग्रजी शिकवण्यातील आघाडीचे तज्ञ​

10,000+ विद्यार्थी, नोकरदार आणि गृहिणींना शिकवले​

Grammar शिकवण्यापेक्षा थेट बोलायला लक्ष केंद्रित​

98.7% विद्यार्थ्यांनी fluent इंग्रजी बोलायला सुरुवात केली​